Traditional recipes शिकाव्याच लागतात...ही महाराष्ट्रीयन रेसिपी नसली.. तरी फारच उत्तम आहे...आईने ती शिकून घेतली आणि ती फारच अप्रतिम करते...बघा आवडतेय का!..
रेसिपी साठीचं साहित्य.
सर्व भाज्या १/४किलो.. .ओले खोबरे.. कोथिंबीर.
ओवा. जीरे पावडर,गोडा मसाला, लिंबाचा रस.साखर. मीठ..
तेल...
#aishwaryanarkar #recipe #health#tradionalrecipe #undhiyu