कोल्हापुरात होता प्राचीन बौद्ध स्तुप | Ancient Buddha Stupa and relics in Kolhapur
1877 साली कोल्हापुरात खाराळा बंगला परिसरात एका बंगल्याच्या दुरुस्तीच्या वेळी एक स्तूप सापडला होता. अधिक खोदल्यांनातर नंतर एका दगडी पेटीत अस्थी आणि रक्षा आढळून आली. अभ्यासकांच्या मते या अस्थी आणि रक्षा तथागत गौतम बुद्धांच्या होत्या .. या महान इतिहासाची ही स्पेशल स्टोरी बौद्ध पौर्णिमेनिमित्य.
#Lordbuddha
#baudhapaurnima
#Buddha