ढाबा स्टाईल अंडा भुर्जी | Anda Bhurji | Indian Street Food | Scramble Eggs
#eggrecipes #andabhurji #masteerrecips
बच्चे कम्पनी पासून मोठ्याना आवडणारी फेमस डिश. ढाबा स्टाइल अंडा भुर्जी. तव्यावर केलेली अंड्याची मसालेदार भुर्जी गरमागरम छान लगते. ढाबा स्टाइल अंडा भुर्जी म्हणजे दिल खुश आणि टमी फूल.Anda Bhurji | Indian Street Food | Scramble Eggs