Avaghe Garje Pandharpur | Marathi Abhang | Vishwajeet Borwankar | Popular Marathi Bhakti geet
✅आणखी भक्तिसंगीत ऐकण्यासाठी आताच SUBSCRIBE करा
►Like The Video..!!
►Share this with your friends..!!
►Subscribe to the channel
चालला नामाचा गजर
अवघे गर्जे पंढरपूर
टाळघोष कानी येति
ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
पांडुरंगी नाहलो हो
चंद्रभागा नीर
अवघे गर्जे पंढरपूर
इडापिडा टळुनी जाती
देहाला या लाभे मुक्ती
नामरंग रंगले हो
संतांचे माहेर
अवघे गर्जे पंढरपूर
देव दिसे ठाईं ठाईं
भक्त लीन भक्तीपायी
सुखालागी आला या हो
आनंदाचा पूर
अवघे गर्जे पंढरपूर
#avaghe #marathi #bhajan #bhaktigeet