निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून हे कसे साध्य होते, ते आपण ‘मन निरामय’ या मालिकेत पाहत आहोत. शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. स्वतःला किंवा आप्तेष्टांना इजा पोहोचवू शकणाऱ्या घटकांची अनेकांना भीती वाटते. पण, दृढ निश्चय व मनाची योग्य मशागत केल्यास भीती घालविता येते.
स्वतःमधील चांगले अंगभूत गुण विकसित कसे कराल? चुकीच्या भावना कशा दूर करता येतील? काळजीमध्ये रमलेल्या मनाला त्यातून बाहेर कसे काढाल? भीती घालवून स्वभाव धीरोदात्त बनविणे का आवश्यक आहे? स्वतःमधील बळ ओळखल्यास आशेचा किरण कसा गवसतो? सकारात्मक विचारातून सराव केल्यास जीवनातील परीक्षा देण्यात कशी मदत होते? गप्पांच्या माध्यमातून संभ्रम व भीती दूर करण्यात आत्मविश्वासाचे महत्त्व समजावून सांगत आहेत श्री. योगेश व श्रीमती अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि इतरांना पाठवून आजूबाजूला उपलब्ध असलेली वैश्विक ऊर्जा शोधायला साहाय्य करा!
-----
Be free from worries that devastate the mind
The Sanskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay – we have been learning about the right conditioning of the mind and balancing of the Panchtattvas (five elements). Through this the Swayampurna Upchar method can completely remove the disease causing negative energy. People are afraid of factors that can harm them or their loved ones. But, firm resolution and nurturing the mind can help overcome fear.
How to develop one’s innate good qualities? How to get rid of wrong emotions? How to pull out the mind stuck in worrying? Why is it necessary to overcome fear and develop a stoic nature? How to find the ray of hope by discovering the strength within? How does practice with a positive attitude help in taking life’s exams? Shri. Yogesh and Smt. Amruta Chandorkar explain the importance of self-confidence in driving away doubt and fear, during this freewheeling discussion. Watch the video for details, and share it with others to help them tap into the cosmic energy present all around!
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook : https://m.facebook.com/Niraamay/
Instagram : https://www.instagram.com/niraamaywellness/
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe - https://www.youtube.com/user/NiraamayConsultancy/featured
#fear #worries #emotions
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.