मित्रांनो आजकाल चहाच्या टपऱ्या भरपूर झाल्या आहेत. त्यात काही चहावाले आपल्या अनोख्या शैलीमुळे प्रसिद्ध झाले आहेत. तसाच एक चहावाला आपल्याकडे आहे त्याचं नाव आहे बॉबी चायवाला! हा चहावाला काय काय गमती जमती करतो ते नक्की बघा😂👇
V V Thombare films presents Vadivarchi Story Introducing new comedy video of this week- Bobby Chai wala | Tea Stall of Bobby
- कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
- कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
मृणाली कुलकर्णी
स्वाती माने
करण शिंदे
मनीष खामकर
शिवप्रसाद मालुगडे
प्रशांत नाईकडे
इरफान मुलाणी
ऋषिकेश कचरे
शुभम खोत
हिराबाई शिंदे
ऋषिकेश कांबळे
दिग्विजय मोरे
धनंजय दळवी
#vadivarchistory #chaiwala #comedy #dolly #trending #desicomedy #funnyvideo #comedyfilms #marathicomedy #vishalthombare #funny #mbachaiwala