Breast Cancer, Heart Disease चं निदान करणाऱ्या स्वस्त मशीन्सबद्दल डॉ. रघुनाथ माशेलकर | Science Day
#BBCMarathi #Science #Technology
एका सामान्य कुटुंबात जन्मलेले रघुनाथ पुढे जाऊन जगभरात भारताचं नाव उंचावणार होते. आपल्या आईपासून प्रेरणा घेत डॉ. रघुनाथ माशेलकरांनी विज्ञान क्षेत्रात नवनवे प्रयोग केले. एके काळी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या त्यांनी पुढे लंडनमध्ये शिक्षण घेतलं आणि भारताचा नागरी सन्मान पद्मभूषणनेही त्यांना गौरवण्यात आलं. विज्ञानाचा वापर गरिबांसाठी करण्याची प्रेरणा त्यांना महात्मा गांधींकडून मिळाली. विज्ञान दिनानिमित्त डॉ. माशेलकर यांची ही विशेष मुलाखत घेतलीय बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi