MENU

Fun & Interesting

Credit card, Buy Now Pay Later Trap| DhanDaulat with Shardul | EP 04 | Amit Biwalkar #marathipodcast

Amuk Tamuk 119,531 lượt xem 1 month ago
Video Not Working? Fix It Now

धन दौलत ह्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये आपण आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण बऱ्याचदा सगळयात जास्त दुर्लक्ष आर्थिक बाबींकडे करतो! सगळ्यात जास्त घातक बाब म्हणजे आपल्याला आपले finances माहिती नसणं, ते क्लिष्ट वाटणं त्याबद्दल एक भीती वाटणे! म्हणूनच अमुक तमुक हा नवीन शो घेऊन येत आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या आर्थिक पैलूंवर त्या त्या विषयातील महिरथींसोबत गप्पा मारणार आहोत आणि ती भीती दूर करणार आहोत.
आपल्या दिवसातल्या प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या call मागे credit card घ्या असा call असतो! Credit Crad म्हणजे काय? त्याचं payment कशी करायचं असतं? त्याचा वापर कसा करायचा? आणि अतिवापर कसा टाळायचा? कश्या पद्धतीने Credit card च्या खर्चाचं planning करता येतं? एखादा मनुष्य credit card च्या virtual reality मध्ये कसा अडकत जातो? BNPL काय आहे? Credit card कंपन्यांचा फायदा कसा होतो? या सगळ्यावर आपण अमित बिवलकर (Founder, Director Sapient Finserv) यांच्याशी चर्चा केली आहे.
These days, every other call we receive seems to promote credit cards! But what exactly is a credit card? How do you manage its payments? How can it be used wisely, and what steps can you take to avoid overspending? How can you effectively plan your credit card expenses? What traps people in the virtual allure of credit cards? What is BNPL (Buy Now, Pay Later), and how does it work? Most importantly, how do credit card companies profit from it all?
We’ve explored these questions and more in an insightful discussion with Amit Biwalkar (Founder & Director, Sapient Finserv).
मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Credits:
Guest: Amit Biwalkar (Founder & Director, Sapient Finserv).
Host: Shardul Kadam.
Creative Producer: Omkar Jadhav.
Editor: Rohit Landge.
Edit Assistant: Madhuwanti vaidya, Dipak Khilare, Sangramsingh Kadam.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.

Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
#AmukTamuk #MarathiPodcasts #dhandaulat

00:00 - Introduction
03:30 - How does a credit card work?
08:26 - Payments and interest on credit card
14:48 - Diderot effecf
17:57 - Is using a credit card bad or not?
19:46 - How credit card companies are earning money?
23:50 - How to use credit cards wisely?
25:44 - Limitations of using credit cards?
27:25 - Approach while using credit card
28:48 - How to get a good credit score?
31:08 - Credit card spending and paying back
34:13 - How BMPL companies earn money?
38:38 - Why do credit companies push EMIs?
42:08 - Aspirations of youngsters and use of credit card
44:50 - Advice for using a credit card

Comment