अशा पद्धतीने करा ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी आणि मुलायम रव्याचा लाडू. हमखास छान होणार #freshcoconut #karanji #diwalipreparation #diwalispecial
सासूबाईंनी त्यांच्या अनुभवातून आलेल्या टिप्स पण दिल्या आहेत त्यामुळे विडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास माझं चॅनेल सुबस्कीबे करा तुम्हाला करंजी आणि लाडू यातलं काय जास्ती आवडलं ते मला कंमेंट करून सांगा
१) रव्याचे लाडू
२ वाट्या बारीक रवा
दीड वाटी साखर
२ चमचे वेलची पूड
रवा तुपावर चांगला खमन्ग भाजून घेणे
साखरेचा दोन तर पाक तयार करणे
त्यात भाजलेला रवा घालणे मिश्रण ढवळून किमान १ तास मुरवणे त्यानंतर छान लाडू वळून घेणे
बेदाणे काजू हे ऐच्छिक आहेत
2) ओल्या नारळाच्या करंज्या
Saran
३ वाट्या खोबरं
१/२ वाटी साखर
वेलची पूड
for the outer cover,
३ वाट्या मैदा
१ वाटी बारीक रवा
अर्धी वाटी कडकडीत तेल
नारळ साखर एकत्र करून चांगले शिजवून घ्यायचे मिश्रण कोरडे झाले थंड करून त्यात वेलची पावडर घालावी
तेल चांगले कडकडीत गरम करून मैदा आणि रव्याच्या मिश्रणात ओतावे चमच्याने ढवळून दुधात घट्ट कणिक भिजवून घ्यावी छोट्या छोट्या पुऱ्या करून त्यात सारण भरून करंजी घट्ट दाबून कातणाने कापून घ्यावी गरम तेलात सोडून सगळ्या करंज्या बदामी रंगावर टाळून घ्याव्यात