कल्याण मधील Exclusive साड्यांचे दुकान 😍 | Shree Krishna Textile Market | S For Satish | Kalyan #ShreeKrishnaTextileMarket #KalyanSareeMarket #ExclusiveSareeShop #sforsatish
आम्ही कल्याण भिवंडी रोडवरील गोवे नाक्याजवळ असलेल्या श्री कृष्णा टेक्स्टाईल मार्केट दुकानाला भेट दिली. मराठी बांधवाने सुरु केलेला हा व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी हा आम्ही व्हिडीओ बनवला आहे. साड्यांचे बरेच मार्केट मुंबई शहरात आहेत. त्यातल्या त्यात आता गोवे नाक्याजवळ बरीच साड्यांची दुकाने आता आली आहेत. तुम्हाला नवनवीन सद्य या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. साड्यांच्या किमती तुम्हाला सांगितल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. तुमचा सपोर्ट असाच असुद्या. तुम्हाला असेच आणखी नवनवीन मार्केटचे व्हिडीओ घेऊन येत राहीन.
Shree Krishna Textile Market
Near Sandeep Hotel,, Gove Naka, Kalyan Bhiwandi Road
Mob. 7385370972 / 7385380972
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
https://youtube.com/@SatishRatate
https://youtube.com/@PranjuPradnuMummy