#tadoba #tiger #forestguard
ताडोबाच्या पश्चिमेला पसरलेल्या झरण रेंजच्या जंगलात सोनी पंधरे फॉरेस्टर म्हणजेच वनपाल म्हणून काम करतात. गेल्या 12 वर्षांपासून त्या जंगलाचं संरक्षण करत आहेत. चंद्रपूरपासून चिमूर पर्यंत उत्तरेला आणि दक्षिणेला तेलंगणा राज्याच्या सीमेपर्यंत पसरलेल्या विशालकाय जंगलात लाखो वन्यजीव राहतात. पण या जंगलावर अनेकांची वाकडी नजरही आहे. शिकारी, अवैध वृक्षतोड करणारे माफिया, हिंस्र वन्यप्राणी आणि जंगलाला आग लावणारे स्थानिक रहिवासी यांना सोनी झुंज देत आहेत. झरण रेंज मधील 1100 हेक्टर वनक्षेत्र असलेल्या भटाळी बीटाचा चार्ज त्यांच्याकडे आहे.
Report / Shoot / Edit : Rushikesh More
Shoot Support : Prasann Tasalwar
Produced by Baimanus Media Research Foundation
#tadobajunglesafari #Tadoba #forestguard #tadobaandharitigerreserve
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Website : www.baimanus.in
Facebook : https://www.facebook.com/baimanus.in
Instagram : https://www.instagram.com/baimanus.in/
Twitter : https://twitter.com/BaiManusIndia