नुकतीच ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली, आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणायची चर्चा महाराष्ट्रभर रंगली. आज खरंच ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे का? बाळासाहेबांची शिवसेना आज कुठे उभी आहे? मराठी माणूस आज देखील ठाकरेबंधू एकत्र येण्यासाठी हळवा आहे का? ‘त्या मुलाखतीची’ नेमका मतितार्थ काय आहे ? उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या विभक्त होण्यापासून एकत्र येणायच्या चर्चेपर्यंत भाऊ तोरसेकर यांनी केलेलं थेट, परखड आणि सखोल विश्लेषण पाहा, 'द पॉलिटिक्स वर !
-----------------------------
Connect With Us :
⏩Facebook : https://shorturl.at/NiLs4
⏩Instagram : https://shorturl.at/gb92V
⏩Twitter : https://x.com/PoliticsMarathi
https://www.youtube.com/playlist?list=PLDNm1D86tqlvIusWlDwTpobZ2zY9-ZioK