MENU

Fun & Interesting

राजगड किल्ल्याचा अविस्मरणीय ट्रेक (Full Trek)| गुंजवणे ते चोर दरवाजा | Part 01

Pixelsofchinmay 4,558 lượt xem 2 months ago
Video Not Working? Fix It Now

राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती.

पुणे शहराच्या नैऋत्येला ४८ कि. मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात व भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते.

Follow Me :

Instagram : https://www.instagram.com/pixelsofchinmay/

Music used in the video is only for entertainment purpose and not for commercial use.

Comment