सोलापुरी लोकांचा, सोलापुरी गप्पांचा, दिलखुलास कार्यक्रम या बघा एन्जॉय करा आज आपल्या सोबत आहेत भाडीपा आणि सारंग साठे यांच्या सोबत महाराष्ट्रभर स्टॅन्ड अप कॉमेडी च्या माध्यमातून मनोरंजन करणारे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येतील तरुण उभरते व्यक्तिमहत्व गणेश जोशी ...
या पॉडकास्ट मध्ये आम्ही सोलापुरी भाषा , सोलापुरी तरुणांचे बालपण , इतर शहरात स्थलांतर झाल्यावर होणारे किस्से , कॉलेज जीवनातील गमंती जमती, शेती व शेतकरी तरुणांचे आयुष्य , कलाकार लोकांचे किस्से , मेंटल स्ट्रेस , दोस्ती , भांडण व सोलापुरातील इतर काही प्रसंगावर गप्पा मारल्या ...
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सब्सक्राइब करा आणि शेअर करा तसेच आणखी कोणा सोबत पॉडकास्ट करावा हे सुचवा...
Explore More
linktr.ee/lovesolapur
धन्यवाद !
_____________
Solapuri People, Solapuri Chats, Heartwarming Program Watch and Enjoy Today Bhadipa fame Solapur districts Barshi's Young rising personality ganesh joshi are with us today, along with entertainers from across Maharashtra through stand up comedy with sarang sathe
In this podcast we talk about Solapuri language, childhood of Solapuri youth, stories of migration to other cities, fun in college life, life of farm and farmer youth, stories of artists, mental stress, friendship, quarrels. And chatted about some other incidents in Solapur...
If you like this video please subscribe and share with friends and suggest names you would like to see on this podcast show
Explore More
linktr.ee/lovesolapur
Thank you!