सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अनेक वेब सिरीज, सिनेमे यांच्यामुळे लग्न या नात्यात काही बदल होत आहेत का? लग्नात तणाव निर्माण होण्यासाठी मोबाईल कारणीभूत आहे का? लग्न झाल्यानंतर मुले पालकांचा कामापुरता वापर करून घेतात का? मुली प्रथा परंपरा पालण्याला विरोध का करतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी, अनुरूप विवाह संस्थेच्या डॉ. गौरी कानिटकर यांची मुलाखत...
अनुरूप विवाहसंस्थेच्या CEO डॉ. गौरी कानिटकर यांची थिंक लाईफ साठी घेतलेली मुलाखत. भाग 4
वरील मुलाखतीच्या सिरीज मधील अन्य भाग -
...म्हणून विवाहबाह्य संबंध सुरू झाले | Gauri Kanitkar | EP 1/6 | - https://www.youtube.com/watch?v=8cvVKD-6Ly8
कमी वयात रिलेशनशिपची गरज काय? | Dr. Gauri Kanitkar | EP 2/6 | - https://www.youtube.com/watch?v=JVplMdQVmSs&t=263s
वधू/वर संशोधन ; पालकांचं कुठे चुकतं? | Dr. Gauri Kanitkar | EP 3/6 | - https://www.youtube.com/watch?v=FrRx-BzuwmE
डॉ. गौरी कानिटकर यांची अन्य मुलाखत -
लग्न हा फक्त व्यवहार बनलाय का? | Gauri Kanitkar | - https://www.youtube.com/watch?v=LTohXBesLXI&t=243s
अनुरूप विवाह संस्थावरील मुलाखती -
Harsha Bhogle | Anita Bhogle । Part १ - https://www.youtube.com/watch?v=jGPx2LPJCnU
Harsha Bhogle | Anita Bhogle । Part २ - https://www.youtube.com/watch?v=jGPx2LPJCnU
Sumeet Raghavan । Chinmayee Sumeet - https://www.youtube.com/watch?v=dEtW6TMmJ9o