MENU

Fun & Interesting

Girish Kuber Interview: भारतीयांच्या नजरेतून ट्रम्प यांच्या सनसनाटी कृत्यांचा अर्थ कसा लावायचा?

Prashant Kadam 64,662 lượt xem 1 week ago
Video Not Working? Fix It Now

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये एकापाठोपाठ एक निर्णय घेत सुटलेत. टॅरिफ वॉर असेल किंवा अगदी हार्वर्ड विद्यापीठातून परदेशी विद्यार्थ्यांना बंदीचा आदेश असेल..या प्रत्येक निर्णयाचा भारतीयांच्याही जीवनावर होणारा परिणाम मोठा आहे. सोबतच शस्त्रसंधी करताना भारत पाकमध्ये व्यापाराची डील झाल्याचा सनसनाटी दावाही ते सातत्यानं करत आहेत. याचसंदर्भात लोकसत्ताचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गिरीश कुबेर यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

#donaldtrump #america #tarrifs #useconomy #operationsindoor #ceasefireviolation #trumpadministration #trumptariffwar #harvarduniversity #harvard

Comment