Gol Bhaji| "#गोलभजी" एक सिक्रेट पदार्थ व गाड्यावर मिळतात त्यापेक्षाही छान कापसासारखे मऊ व जाळीदार |
Gol Bhaji| "गोल भजी" एक सिक्रेट पदार्थ व गाड्यावर मिळतात त्यापेक्षाही छान कापसासारखे मऊ व जाळीदार |
#खुसखुशीतभजीपाव #कांदाभजीरेसिपी #भजीपावरेसिपी #गाड्यावरचीभाजीपाव #भजीपावरेसिपीमराठी #bhajipaavrecipe #vadapavrecipe #teatimesnacks #kandabhaji #kurkuritkandabhaji #saritaskitchenmarathi #bhajipavrecipemarathi #pakode #bhajiya#pakoderecipe #golibhaji #mansoonspecialrecipe #गोलउंबरभजी
नमस्कार🙏 स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चैनल वर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी गाड्यावर मिळतात त्यापेक्षाही छान कापसासारखी मऊ व जाळीदार भजी तयार करणार आहोत त्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा
साहित्य व प्रमाण
बेसन पीठ 150 ग्रॅम
आलं-लसूण पेस्ट एक चमचा
ओवा एक चमचा
10 ते 12 कडीपत्त्याची पाने
अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने जाडसर कुटलेले
मीठ चवीप्रमाणे
हिरव्या मिरचीचे काप चवीप्रमाणे
मीठ चवीप्रमाणे
अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा
दही पोहे खाण्याचे दीड चमचा
एक चमचा कडकडीत तेल
कोथिंबीर
गोल कांदा भजीकांदा भजीखेकडा भजीबटाटा भजीकुरकुरीत कांदा भजीगोल mansoon soecial gol kanda bhajiगोल कांदा भजीगोल भजीस्पेशल गोल भजीबटाट्याचे गोल भजीकांद्याची गोल भजीगोल कांदा भजी रेसिपीउडुपी - मेंगलोर स्पेशल गोल भजीसातारा स्पेशल गोल कांदा भजीगाडीवर मिळणारी गोल कांदा भजीगोल भजी/गोल भजियारोडवर गाडीवर भेटणारी गोल कांदा भजीकांदा भजी रेसिपीकुरकुरीत कांदा भजीकांदा भजी कशी बनवायचीपरफेक्ट कांदा भजी रेसिपीसिंहगडाची खेकडा भजीकांदा भजी रेसिपी मराठीकांदा भजी रेसिपी भजीपाव