खास थंडीमध्ये खाण्याचा एक पौष्टिक पदार्थ म्हणजे 'आळीवाचे लाडू'. प्रोटीन, व्हीटॅमिन, फायबर्स असे अनेक उपयुक्त घटक असलेला असा हा पदार्थ आहे.
असे पौष्टिक आणि बहूगुणकारी आळीवाचे लाडू आणि आळीवाची खीर कशी करायची, ह्याची संपूर्ण रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे.
नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
Halim seeds Laddoo:-
- Half katori Halim seeds
- 1 katori jaggery
- 2 katori fresh grated coconut
- Ghee
- 2 tsp Flax seeds
- 1 tsp poppy seeds
- Roasted Pumpkin seeds
Halim seeds kheer:-
- 3/4 glass milk
- 1 tsp halim seeds, soaked in water or milk
- 1 tsp fresh grated coconut
- Jaggery
#आळीवाचे #लाडू #खीर #halim #seeds #laddoo #kheer #healthy #पौष्टिक #benefits #गुणकारी