#acidity #marathipodcast #homeremedies
डॉ. रुचा मेहेंदळे पै यांच्याशी संपर्क साधण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Free Whatsapp Consultation: https://wa.link/90bix4
THANE | MUMBAI | PUNE Clinic Appointment: 9082911530
Acidity म्हणजे नेमकं काय होतं? पित्त म्हणजे acidity आहे का? पित्त कशामुळे होतं? पित्त दोषाचे लक्षण काय आहे? Acidity लक्षणं काय आहेत, कशामुळे acidity होते? Acidity कमी करण्यासाठी घरगुती तसेच आयुर्वेदातील उपाय काय करता येतील? Acidity मुळे होणाऱ्या जळजळीचा त्रास आणि पचनाशी संबंधित इतर समस्या कशा टाळायच्या याबद्दल Dr Rucha Mehendale Pai (तन्वी हर्बल, संचालिका) आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. रोजच्या आहारात कोणते बदल करायला हवेत, ऍसिडिटी झाल्यावर काय खावे? आणि कोणत्या सवयी टाळाव्यात, हेही आपण या भागात जाणून घेऊ. पूर्ण एपिसोड नक्की बघा आणि subscribe करा.
In today's episode, we dive into the topic of Acidity. What exactly is acidity? Is *'Pitta'* the same as acidity? What causes acidity or excess pitta? What are the symptoms of pitta imbalance? We'll also discuss the symptoms of acidity, its causes, and various home remedies and Ayurvedic treatments to manage it. Dr. Rucha Mehendale Pai, Director of Tanvi Herbals, shares her expert advice on relieving the burning sensation caused by acidity and preventing digestive issues. Learn about the necessary dietary changes, what foods to eat during an acidity episode, and which habits to avoid.
Dr Rucha's Tanvi Herbals चे product घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा
Buy Online. Free Home Delivery
https://drruchas.tanviherbals.com/
📚 Learn more about Ayurveda and self-healing!
#DrRuchaPai #tanviherbals #Ayurveda #VataDosha #DrRuchaPai #EasyAyurveda #DoshaBalance #HolisticHealth #WellnessTips #NaturalHealing #HealthyLiving #AyurvedicLifestyle #BodyMindBalance #ancientwisdom