MENU

Fun & Interesting

अस्सल मराठमोळ्या स्वादाचा कांद्याचा झुणका || How To Make Zunka || झुणका || कांद्याचा झुणका ||

Vaishali Deshpande 2,136,578 lượt xem 4 years ago
Video Not Working? Fix It Now

अस्सल मराठमोळ्या स्वादाचा कांद्याचा झुणका || How To Make Zunka || झुणका || कांद्याचा झुणका ||


#vaishalideshpande #zunka #झुणका #maharsdhtrisnzunka #zunaka


Please have a look at our other videos as well!

चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://www.youtube.com/c/VaishaliDeshpande



फ्रिज नियोजन व्हिडिओ लिंक :
https://youtu.be/-gvN-TcfkCo

किराणा कसे साठवावे :
https://youtu.be/u0e0RNg75h4

ट्रॉली कप्पे आणि नियोजन :
https://youtu.be/8EX9iA4mFtc

कटलरी ड्रॉवर :
https://youtu.be/jN4q5kg4x4Y

मसाल्याचा कप्पा :
https://youtu.be/KRmPok5ys5A




झुणका साहित्य आणि प्रमाण :

१ कप चिरलेला कांदा
अर्धा कप हरभरा डाळ पीठ
पाव कप पाणी
१ टेबलस्पून तिखट
१ टीस्पून हळद
१ टीस्पून मोहरी
३ टेबलस्पून तेल
कोथिंबीर सजावटीसाठी
मीठ चवीनुसार

जेवणात झटपट काही बनवायचं असेल तर लगेच करावासा वाटतो झुणका. घरातील सर्वांना पोळी किंवा भाकरी बरोबर खाता येईल असा पदार्थ. महाराष्ट्रात झुणका खूपच लोकप्रिय आहे.
सध्या आपण सगळेच घरात बसून आहोत. महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर जाता येत नाही. अशावेळेस घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यात झुणका बनवता येतो. आज आपणही कांद्याचा झुणका कसा बनवायचा ते बघणार आहोत. झुणका आपल्याला शिकवणार आहेत माझ्या सासूबाई सुमन देशपांडे.
चला तर मग बघूया पारंपरिक पद्धतीने झटपट होणारा झुणका.


Jhunka material and quantity :

1 cup chopped onion
1/2 cup of gram dal flour
1/4 cup water
1 tablespoon chili powder
1 tsp turmeric
1 tsp mustard
3 tablespoons oil
Cilantro for decoration
Salt to taste


If you want to make something instant in the meal, you have to do it immediately. A food that everyone in the house can eat with poli or bread. Jhunka is very popular in Maharashtra.
Right now we are all sitting at home. You can't go out of the house without important work. In this case, you can make jhunka in the material available at home. Today we are going to see how to make onion zucchini. My mother-in-law Suman Deshpande is going to teach you Zhunka.
Let's take a look at the traditional Maharashtrian zunka.








Topics Covered :

How to make zunka
zunka recipe in marathi
zunka recipe
zunka
zunaka
marathi recipe zunka
झुणका
मोकळं पिठलं
कांदा झुणका
बेसन झुणका

Comment