How To Make Peru Panchamrut || पेरू पंचामृत || Guava Recipe || आंबट गोड पेरू ||
#vaishalideshpande
#perupanchamrut
#पेरूपंचामृत
#आंबटगोडपेरू
पेरू पंचामृत साठी लागणारं साहित्य :
२ मध्यम आकाराचे पिकलेले पेरू
१ टेबलस्पून गूळ
१ टेबलस्पून तीळ
१ टेबलस्पून तिखट
१ टेबलस्पून तेल
१/२ टेबलस्पून शेंगदाणे
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून हिंग
१५ ते २० मेथी दाणे
मीठ चवीनुसार
पेरू. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारं फळ. अगदी आपल्या आजी आजोबांना सुद्धा पेरू शब्द ऐकला की त्यांच्या शाळेचे दिवस आठवतात. शाळा सुटली की शाळेच्या बाहेर गाडीवर पेरू विकत घ्यायचा. तो कापून त्यावर मस्तपैकी तिखट, मीठ टाकायचं. नुसती आठवण आली तरी तोंडाला पाणी सुटतं.
पेरू कोणाला कडक आवडतो तर कोणाला मऊ. पेरूचा वापर करून विविध पदार्थ तयार करतात. जसे की पेरू सरबत, पेरू जाम, पेरू लोणचं, पेरू आइस्क्रीम इत्यादी.
आज आपण पेरूचा वापर करून पंचामृत बनवणार आहोत. दूध वापरून आपण देवाच्या पूजेला पंचामृत बनवतो, तीळ वापरून पंचामृत करतात. पण पेरू पंचामृत एकदम वेगळा पदार्थ आहे. पेरू पंचामृत याला पेरूची भाजी म्हणू शकतो.
पेरूचं पंचामृत आपल्याला शिकवणार आहेत माझ्या सासूबाई. घरच्याच साहित्यात, झटपट होणारं पेरूचं पंचामृत कसं करायचं ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.
Ingredients for Guava Panchamrut :
2 medium sized ripe guavas
1 tablespoon jaggery
1 tablespoon sesame seeds
1 tablespoon chili powder
1 tablespoon oil
1/2 tablespoon peanuts
1/4 teaspoon mustard
1/4 teaspoon turmeric
1/4 tsp asafoetida
15 to 20 fenugreek seeds
Salt to taste
Guava, a fruit loved by everyone from young to old. Even our grandparents, when hear the the word guava, that reminds them of their school days. I used to buy guava outside the school after school. I used to cut it and add chili powder and salt on it. Even just remembering makes your mouth water.
Some people like it hard and some soft. A variety of dishes are prepared using guava, such as syrup, jam, pickles, ice cream, etc.
Today we are going to make Panchamrut using guava. We use milk to make Panchamrut while worshiping god. But this Panchamrut is a very different dish, this can be near to veggies, a side dish for a meal.
My mother-in-law is going to teach you the Panchamrut of guava.
In this video, you can see how to make instant Panchamrut of guava at home.
Topics Covered :
How to make peru panchamrut
peru panchamrut
guava recipe
guava vegetable
sweet and sour guava
panchamrut
पेरू ची रेसिपी
पेरूची भाजी
पेरू रेसिपी
पेरू पंचामृत
पेरू
आंबट गोड पेरू
पेरूचे पंचामृत
पेरू पदार्थ
पंचामृत