उकडीचे मऊ, लुसलुशीत मोदक, How to make ukdiche modak at home, Recipes by Jayu
साहित्य
पारीसाठी
१ कप तांदळाचे पीठ (शक्यतो, सुवासिक तांदळाचे पीठ घ्यावे)
१ टीस्पून मैदा
१ कप पाणी
२ टीस्पून तेल किंवा तूप
१/४ टीस्पून किंवा चवीनुसार मीठ
सारणासाठी
२ वाट्या (कप) नारळ
१ वाटी (कप) गूळ
१० ते १२ वेलदोड्याची पूड
Ingredients
For cover
1 cup rice flour
1 tsp all purpose flour
1 cup water
2 tsp oil/pure ghee
1/4 tsp salt / per liking
For stuffing
2 cups freshly grated coconut
1 cup jaggery
Powder of 10-12 cardamoms