दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आलीय. या निमित्ताने महाराष्ट्र दिनमानचे संपादक डॉ. विजय चोरमारे यांनी डॉ. तारा भवाळकर यांची घेतलेली मुलाखत...
मुलाखतीच्या पहिल्या भागात ताराबाईंनी आपला नाट्य क्षेत्रातला प्रवास उलगडून दाखवलाय. इतक्या तपशीलाने त्यांनी पहिल्यांदाच आपल्या अभिनय प्रवासाबद्दल सांगितले आहे.
हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. पुढील भाग उद्या प्रसिद्ध होईल.
#tarabhawalkar #teacher #conferencepresident #Chittarkatha #story #interview #delhi #akhilbhartiyamarathisammelan
@vijaychormare @MumbaiTak @Lokmat24@MaxMaharashtra