मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर भातशेती, मत्स्य शेती व कोकणातील ईतर व्यवसायसंबंधीचे व्हीडीओ प्रसारीत करीत असताना लोकांच्या खुपखुप छान प्रतिक्रिया कमेंटद्वारे येत आहेत. कोकणात चालणारे विविध व्यवसाय लोकांपर्यंत पोहचत आहे आणि त्याचा फायदा व्यवसाय करणाऱ्यालापण होत आहे आणि आपल्या सबस्क्राईर्सलापण होत आहे, यातच आम्हाला आनंद आहे.
आज या व्हीडीओमध्ये आपण "शेळीपालन" व्यवसायाची माहिती घेणार आहोत. याचा अभ्यास करुन व्हीडीओ बनवण्यासाठी सावंतवाडीतील "कॅलिफोर्निया ३०" या फार्म्स ला भेट दिली आणि शेळीपालनाविषयची संपुर्ण माहिती ४ भागांत तुमच्या पर्यंत पोहचवत आहोत. आज या पहिल्या भागात शेळीपालनसाठी लागणारे खाद्य कश्याप्रकारे तयार केले जाते याची संपुर्ण माहिती या व्हीडीओद्वारे तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.....
#मालवणीलाईफ
#malvanilife
Kalifornia30 Farms
At post Talavade
Gadgewadi, Near Siddhivinayak Mandir, Tal: Sawantwadi, District: Sindhudurg, Maharashtra.
416529
9833654857
8378061627
—————————————————
follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/
Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb