MENU

Fun & Interesting

कापूस पिकातील तणनाशक | कापूस तणनाशक | kapus tan nashak

BharatAgri Marathi 256,981 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!

👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/

====================================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱कापूस पिकातील तणनाशक | कापूस तणनाशक | kapus tan nashak👍

शेतकरी मित्रानो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये कोणते तणनाशक कधी केव्हा व कसे वापरले पाहिजे ह्या बद्दल माहिती घेणार आहोत.

कापूस पीक हे खरिफ हंगामामधले महत्वाचे नगदी पीक आहे. शेतकरी मित्रानो तुम्हला माहीतच आहे कोणत्याही पिकामध्ये तण वाढले कि पाणी, हवा, जागा, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश इ बाबतीत तण आणि पिकामध्ये स्पर्धा निर्माण होऊन उत्पादनामध्ये घट येते. तसेच काही किडींचे व रागाचे यजमान पीक हे गावात असते त्यामुळे हि पिकामध्ये कीड व रोगाचे प्रमाण वाढू शकते.
तणांच्या अमर्यादित वाढीमुळे पिकांची पेरणी, पाणी देणे व आंतरमशागत अशा विविध कामांत अडथळा निर्माण होतो. कापूस पिकात पीक, तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी २० ते ६० दिवसांपर्यंत असतो. या काळात तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते. विविध तणांमुळे कापूस पिकात ७४-८९ टक्क्यांपर्यंत घट येत असल्याचे प्रयोगांचे निष्कर्ष आहेत.

कापूस पिकातील तणनाशक -

1. दोस्त सुपर (UPL) / स्टॉम्प एक्स्ट्रा (BASF) / धनुटोप सुपर (धानुका)
- प्रमाण /एकरी - ७०० मिली प्रति
- केव्हा व कसे वापरावे - उगवणपूर्व, म्हणजेच पेरणीनंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी जमिनीवर फवारावे.

2. हिटवीड (गोदरेज )
- प्रमाण /एकरी - ३०० मिली प्रति
- केव्हा व कसे वापरावे - उगवणीनंतर, उभ्या पिकात पीक २०-३० दिवसांचे असताना.

3. हिटवीड मैक्स (गोदरेज )
- प्रमाण /एकरी - ४५० मिली प्रति
- केव्हा व कसे वापरावे - उगवणीनंतर, उभ्या पिकात पीक २०-३० दिवसांचे असताना.

4. टारगा सुपर (धानुका )
- प्रमाण /एकरी - ३०० मिली प्रति
- केव्हा व कसे वापरावे - उगवणीनंतर, उभ्या पिकात तृणवर्गीय तणे असल्यास, पीक ३०-४० दिवसांचे असताना फवारावे.

5. एगिल (अदामा)
- प्रमाण /एकरी - ४०० मिली प्रति

- केव्हा व कसे वापरावे - उगवणीनंतर, उभ्या पिकात तण २ - ३ पानांचे असताना वावरावे.

6. राउंडअप (बायर)
- प्रमाण /एकरी - १ लिटर
- केव्हा व कसे वापरावे - कापूस पिकाच्या दोन ओळींमध्येच फवारणी करावी. तणनाशक फवारताना कापूस पिकावर उडणार नाही यासाठी पीक झाकावे किंवा हूड लावून फवारावे.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Comment