पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणारे खव्याचे गुलाबजाम ! khavyache gulab jamun |mava gulab jamun
250 ग्रॅम हरियाली मावा / 1 कप खवा
(पिवळसर रंगाचा फुल फॅट क्रीम मावा)
60 ते 65 g मलई पनीर / ¼ कप पनीर
चार टेबलस्पून मैदा किंवा दोन टेबलस्पून बारीक रवा आणि दोन टेबलस्पून मैदा
दोन चमचे वेलची पावडर
½ चमचा बेकिंग पावडर
आवडीप्रमाणे केशर
दोन कप साखर
दीड कप पाणी
(👆वरील प्रमाणात 33 ते 34 गुलाबजाम तयार होतात)
#khavyachegulabjam
#khavyachegulabjamun
#mavagulabjamun
#mavagulabjamrecipeinmarathi
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#gulabjamrecipeinmarathi