Khobryachi Vadi | ओल्या खोबऱ्याची वडी | Easy Kokani Sweet Recipe @ChandrakantMestry२२
#kokan #kokannewsupdate #kokani #kokansaadlive #kokan_now #malvan #malvanivideos #malvani_dashavatar #malvanistyle #holi
Khobryachi Vadi | ओल्या खोबऱ्याची वडी | Easy Kokani Sweet Recipe @ChandrakantMestry२२
About this video –मित्रानो, खोबऱ्याची वडी किंवा खोबऱ्याचे कापे कोकणातील एक पारंपरिक पाककृती आहे. हि पाककृती बनविण्यात आमच्या माया काकींचा हातखंडा आहे. गावी गेलो असता हि संपूर्ण पाककृती माझ्या लेकीने त्यांच्याकडे शिकून घेतली आणि मी त्याचं चित्रीकरण केले. माया काकी म्हणजेच सौ. सुमित्रा मोहन मेस्त्री या खोबऱ्याच्या वड्या बनवून देण्याच्या ऑर्डर सुद्धा स्वीकारतात. त्यांचा संपर्क क्रमांक ७८७५ १८८ १८० असून आपल्या कोकणातील छोट्या छोट्या उद्योजकांना प्रोत्साहित करण्यास सहकार्य करा हि विनंती.
Your queries:-
मधुरा रेसिपी नारळाच्या वड्या
ओल्या नारळाची बर्फी कशी बनवायची
olya naralachi vadi
naralachi vadi with jaggery
coconut barfi
Koknatil Utsav
Koknatil Parampara
koknatil san
festival kokan holi
konkan holi
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE