MENU

Fun & Interesting

समुद्रातुन आणले जिवंत शेवंड | Koli Recipe | Nalinee Mumbaikar | Kolin Baay

nalinee mumbaikar 214,258 lượt xem 7 months ago
Video Not Working? Fix It Now

शेवंडी / Lobster च कालवण 😋

कशी वाटली Recipe नक्की Comment मध्दे सांगा ❤️

नलिनी काकूंचा किचन क्वीन घरगुती मसाला Order करण्यासाठी www.nalineekaku.com वर Visit करा 😇

नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत शेवंडीचा कालवण

साहित्य : शेवंड, चिरलेला कांदा, टोमॅटो, बटाटे, लसूण पेस्ट, खोबऱ्याचं वाटण, हळद, गरम मसाला, घरगुती मसाला, चिंच आणि मीठ.

कृती :
१) प्रथम एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा टोमॅटो लसूण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्या
२) आता त्यामध्ये हळद टाका आणि शेवंडी चे तुकडे टाका
३) आता त्यामध्ये घरगुती मसाला टाका
४) बटाटे टाका व थोडं पाणी टाका
५) आता दहा मिनिटे शिजवून घ्या
६) बटाटे व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाका, गरम मसाला टाका, चिंच टाका, व चवीपुरते मीठ टाका.
७) आता पुन्हा कालवणाला पाच मिनिटं शिजवून घ्या
८) वरून कोथिंबीरने गार्निश करा.
९) तर अशा प्रकारे तयार आहे आपल शेवंडीचं कालवण.

रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, सेव करा व शेअर करायला विसरू नका 😇

#lobster #prawns #boat #pomfret #kolambi #fishcurry #kingfish #seafood #seafoodlover #fishing #koli #agrikoli #mihaykoli #kokan #food #fishrecipes #recipes #foodie #marathi #mimarathi #alibag #ekvira #ekviraaai #reels #reelsinstagram #trending #viral #5minuterecipes #Mumbai #nalineemumbaikar

नलिनी काकूंचा किचन क्वीन घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील Link वर Click करा 👇🏼
www.nalineekaku.com

video credit:
music: @YouTube @pravinkoli @tejaspadave
DOP: @vikrantmumbaikar9479
assist: Pritam Mumbaikar
Management: Soniya Mumbaikar
Production: Saniya Mumbaikar

stay tuned for more authentic koli seafood recipes ❤️

Like, share, Comment and Subscribe to our channel 🎬😇

Comment