गुहागर पर्यटन | Konkan Ratnagiri Guhagar Beach Tourism
कोकणातलं रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर हे पर्यटकांच्या आवडीचं पर्यटन स्थळ. गुहागर हे कोकणातलं कमी गर्दीचे आणि टच पर्यटन स्थळ आहे. माझ्या ह्या गुहागर भेटीमध्ये मी गुहागर एसटी बस डेपो, गुहागर मधील प्रसिद्ध असं श्री व्याडेश्वर मंदिर आणि गुहागर बीच एक्सप्लोर केला आहे. पर्यटकांना गुहागर बीच पोहोचण्यासाठी चिपळूण हे सोयीचं ठिकाण पडतं. चिपळूण ते गुहागर अंदाजे 46 किलोमीटर अंतर आहे. चिपळूण वरून गुहागर ला पोहोचण्यासाठी अंदाजे एक ते दीड तास लागू शकतो. गुहागरला पर्यटकांसाठी राहण्याचे उत्तम सोय आहे. हॉटेल किंवा होम स्टे मध्ये तुम्हाला राहण्याची सोय नक्कीच होऊन जाईल.
#GuhagarParyatan #गुहागरपर्यटन #GuhagarBeach #Tourism #Ratnagiri #Konkan
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - https://www.facebook.com/phadkale.sandesh
instagram - https://www.instagram.com/kokansanskruti/?hl=en
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - https://amzn.to/34jQGzy
Gopro - https://amzn.to/3mgNOcV
Memory card - https://amzn.to/37tyrJO
https://amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - https://amzn.to/3jfRTff
smartphone--https://amzn.to/31uZTTz
headphone--https://amzn.to/2HveaZe
powerbank--https://amzn.to/3jlutp1