कॉम्रेड अण्णा भाऊ साठेंच्या जीवनाची संगीतमय सफर | Life, Songs of Anna Bhau Sathe । Indie Journal
#Music #India #Annabhau
लोकशाही, साहित्यरत्न कॉम्रेड अण्णा भाऊ साठे अनेक अर्थानं कष्टकरी जनतेच्या आत्म्याला साद घालणारा आवाज होते! त्यांच्या जीवनाचा प्रवास पाहुयात, त्यांनीच लिहिलेल्या संगीतबद्द गीतांमधून!
प्रस्तुती: अजित अभ्यंकर
कॅमेरा: हृषीकेश मोघे
निर्मिती: प्रथमेश पाटील
गीतांचे टाईम स्टॅम्प:
00:06:49 एकजुटीचा नेता झाला कामगार तयार!
00:17:09 प्रारंभी मी आजला!
00:22:51 जग बदल घालुनी घाव!
00:29:33 हिंदी संघराज्याच्या जनआत्म्या!
00:42:03 माझी मैना गावावर राहिली!
00:49:20 मुंबईची लावणी!
00:53:27 दौलतीच्या राजा!
सर्व संगीतबद्ध गाण्यांचे सौजन्य: अजित अभ्यंकर युट्युब
आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/SupportIndieJournal
इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/GetIndieRadio
For more stories, visit our website https://www.indiejournal.in
Follow Indie Journal on social media:
Facebook: https://www.facebook.com/IndieJournal
Instagram: https://www.instagram.com/indiejournal.in
Twitter: https://www.twitter.com/indiejmag