नरेंद्र मोदींचा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा तिसरा शपथविधी पार पडला. पंडित नेहरुंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा मानही मोदींना मिळाला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. या सहा खासदारांमध्ये एक नाव नेहमीच मंत्रिपदासाठी पुढे असतं, ते म्हणजे रामदास आठवले. सरकार कोणाचंही येवो आठवलेंची सीट मात्र पक्के असते. मोदी आठवलेंना मंत्रिमंडळात का घेतात? भाजपला आठवलेंचा कसा फायदा होतो? हे सगळं आपण सविस्तरपणे समजून घेऊया.
#ModiGovernmentOathCeremony #RamdasAthawale #RakshaKhadse #oathceremony #narendramodi #modi
Subscribe Us : youtube.com/channel/UCFIM2YzH0q1ZS59G15guShg?sub_confirmation=1
सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती, निवडणूक प्रचार ऑडिओ ,जाहीरनामा, तसेच नवीन व्यवसाय
उद्घाटन, हरिनाम सप्ताह, आरोग्य शिबिर, इंग्लिश स्कूल इत्यादीं .. रिक्षासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती तयार करण्यासाठी आम्हाला संपर्क करा! किंवा खालील लिंक वर क्लिक करून नमुना जाहिराती बघा..
https://www.youtube.com/watch?v=4KGuyEBkUsA&list=PLc4WA0jz6XOksrBAIkHrzKQns0gfWcXTR&index=1&t=0s