Shalinitai Patil: शालिनीताई पाटील आणि शरद पवार यांच्यात इतकं वैर का अहे ?
#Dr.Shalinitai_Patil_आहेत_कोण ? #Sharad_Pawar_आणि_Shalinita_Patil_यांच्यात_नेमके_वैर_काय_आहे
शरद पवार विरुद्ध शालिनीताई पाटील यांच्यातील वैराची मुळे दडलीय 40 पूर्वीच्या एका घटनेत.. ज्याला पुलोद प्रयोग म्हणून देखील ओळखले जाते.. स्वर्गीय वसंत दादा पाटील यांचे सरकार पाडण्याचा शरद पवारांच्या राजकीय खेळीचा इतिहास सुरू होतो तो आणिबाणी पासुन..