#BolBhidu #uddhavthackeray #eknathshinde
पक्षात पडलेल्या फुटीनंतरही उद्धव ठाकरेंना पक्ष बांधणीत चांगलं यश आल्याचं लोकसभा निवडणूकीत दिसून आलं. यामुळं ठाकरेंच्या नेतृत्वगुणांचं कौतुक होताना दिसतंय. बाळासाहेबांनी घालून दिलेल्या शिवसेनेचं शाखा कल्चर विस्तारण्यात उद्धव ठाकरे कसे यशस्वी झाले, आमदार आणि खासदारांची संख्या जास्त असूनही ठाकरेंना मागे टाकणं शिंदेंना का जमू शकत नाही. याच विषयावर बोल भिडूच्या विशेष मुलाखतीत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांच्याशी केलेली विशेष बातचीत.
Timestamps
00:00 – ट्रेलर
03:00 – शिवसेनेसाठी ही निवडणूक का महत्वाची आहे ?
04:39 – 2024 ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी आहे का ? अशी रंजक निवडणूक याआधी कोणती होती ?
07:55 – शरद पवारांची भूमिका नेहमी संदिग्ध का असते ?
12:09 – शरद पवारांचे महत्वाचे नेते अजित पवारांसोबत का गेले ?
14:18 – उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकडे तुम्ही कसं पाहता ?
18:47 – उद्धव ठाकरे महाविकास आघडीचा प्रमुख चेहरा कसे बनले ?
28:41 – शिवसेनेतलं बंड एकनाथ शिंदेंनी कसं यशस्वी करून दाखवलं?
31:30 – अजित पवारांची मतं महायुतीकडे ट्रान्सफर झाली नाहीत का ?
36:00 – उद्धव ठाकरेंकडे दलित आणि मुस्लिम मतदार आकर्षित का झाले ?
37:37 – या निवडणुकीत शिवसैनिक कुणाच्या बाजूने उभा राहिले ?
42:02 – मुंबईकरांचा कल कोणाकडे असेल ?
49:02 – एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाकडे कसं पाहता?
52:38 – शिवसेनेची शाखा सिस्टिम कशी आहे?
59:32 – उद्धव ठाकरे लोकांना भेटत नाहीत असा आरोप होतो, यात किती सत्य आहे ?
01:02:19 – उद्धव ठाकरेंकडे लोक आकर्षित का होतात ?
01:04:01 – उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री होणं हा शिवसेनेसाठी सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता का ?
01:07:41 – राज ठाकरेंच्या सध्याच्या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता ?
01:11:42 – आदित्य ठाकरेंच्या राजकारणाकडे कसं पाहता?
01:13:51 – या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती जिंकेल का महाविकास आघाडी ?
01:19:09 – शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/