N.A Ploting Project And Twin Bungalow Project In Pinguli, Sindhudurg #realestate #konkanproperty
सिंधुदुर्ग. कुडाळ पिंगुळी काळेपाणी येथे कुडाळ वेंगुर्ला मुख्य रस्त्यापासून 700 मीटर वर NA Plotting आणि Twin Bungalow Project साकारला आहे. या मद्ये 3 गुंठे पासून 5.50 गुंठे पर्यंत आहेत. सदर व्हिडिओ मद्ये 3.12 गुंट्याचा प्लॉट दाखवलेला आहे. या प्लॉट मद्ये आपल्याला 8 नारळाची झाडे व 2 सुपारीची झाडे. आहेत. तसेच 5.50 गुंट्याचे दोन प्लॉट दाखवलेले आहेत त्यात आंबा कलमे लावली आहेत. पूर्णपणे निसर्गाचा संनिध्यात हा प्रोजेक्ट आहे. तसेच प्लॉटिंग सोबत ह्यात आपल्या काही twin बंगले बांधून देण्यात येणार आहेत. हे बंगले 2 BHK स्वरूपाचे आहेत. पूर्ण प्रोजेक्टला पाण्यासाठी विहीर आहे तसेच ग्रामपंचायतची पाण्याची सोय आहे. तसेच प्रोजेक्ट वर साईट ऑफिस आहे व राहण्यासाठी खोल्या उपलब्ध आहेत. कायमस्वरूपी तेथे केअरटेकर आहे. प्रोजेक्ट मद्ये रस्ते प्रशस्त असून संपूर्ण वातावरण हवेशीर आहे. आता किरकोळ प्लॉट उपलब्ध आहेत. बुकिंग लवकरच करा!!
◼️Project Details:-
3 Guntha To 5.50 Guntha NA Plots.
2 BHK Twin Bunglows.
24 hr Water (waterwell)& Grampanchayat Water Connection Available.
Seprate 7/12
Clear Title
9&12 mtr Internal Roads.
Caretaker Available in site.
Guests Room
◼️Nearby:-
Kudal-Vengurla Main road:- 700mtr.
Pinguli Market:- 4 km
Kudal City :- 6.5 km
Mumbai-Goa highway:- 7 km
◼️Price:-
◾Plot Price:-
3.75 Lakhs Per Guntha Nigotebal.
◾2 BHK Twin Bungalow price:-
33 Lakhs Nigotebal.
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy and Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi
9421916830
Telegram channel link:
https://t.me/+47WxEWSHw-c5MjU1
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCwrqOdw1eg9-Y7p7PHzU20Q/join