Nikhil Wagle Interview: महाराष्ट्राचा हा निकाल कशामुळे कसा आला? ठाकरे-पवारांचं पुढे काय?
महाराष्ट्राच्या विधानसभा निकालाने सगळेच अवाक झालेत. हा निकाल नेमका कशामुळे आला याची चर्चा होताना दिसतेय. महायुतीला मिळालेलं हे घवघवीत यश हे नेमकं कशामुळे याची कारणं अनेकांना सापडत नाहीयत. केवळ बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे हे घडलं का, लाडकी बहीण योजनेचं हे यश आहे का..या सगळ्याबद्दल चर्चा सुरु असताना ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक निखिल वागळे यांचं विश्लेषण काय#ajitpawarnews आहे.
#maharashtrapolitics #vidhansabharesults #nikhilwagleoriginal #nikhilwagale #maharashtrapoliticalcrisis