Raju Parulekar Interview: अदानींपासून मुक्तता हेच भारताचं नवस्वातंत्र्य आहे
महाराष्ट्राच्या राजकारणातली अस्वस्थता वाढत चालली आहे. एकीकडे निकालाची वेळ जवळ चालली असतानाच समीकरणांची जुळवाजुळव होण्याची पण चर्चा सुरु आहे. तिकडे अमेरिकेत गौतम अदानींवर खटला दाखल झाल्यानं खळबळ उडाली आहे.
#maharashtrapolitics #maharashtranews #electionresults #vidhansabhaelection2024 #results #couting #gautamadani #ajitpawarnews #eknathshinde