कुणाल कामरा प्रकरणात महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिसांनी जी कारवाई सुरु केली ती आततायी आहे. कामराचा शो ज्या ठिकाणी रेकॉर्ड झाला त्याची तोडफोड, त्यानंतर त्याचा शो पाहणाऱ्या दर्शकांना नोटीस...असा सगळा प्रकार सुरु आहे. यामुळे महाराष्ट्रात जे सुरु आहे ते भयंकर आहे, या सगळ्याबाबत बातचीत केलीय लेखक, पत्रकार आणि सामाजिक विषयांवरचे भाष्यकार राजू परुळेकर यांच्याशी.
#kunalkapoorrecipes #kamraepisode #eknathshinde #standupcomedy #standupcomedian #