Sachin Goswami Interview:कामरा वादानंतर विनोद गंभीर होतोय का?हास्यजत्रेच्या दिग्दर्शकांना काय वाटतं?
कुणाल कामरा प्रकरणात एका विनोदानं सत्ताधीश किती अस्वस्थ होऊ शकतात हे दिसतंय. या सगळ्यात विनोद समजून घेण्याची आपली प्रगल्भताच आपण हरवत चाललो आहोत का...अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आणि भावना दुखावणे या दोन्ही बाजूंनी आपण अतिरेक करतोय का..या सगळ्याची चर्चा होणं आवश्यक आहे. विनोदाच्या सर्व अंगांवर हास्यजत्रेचे दिग्दर्शक..एक अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी यांची ही खास मुलाखत.
#kunalkamra #kunalkamracontroversy #kunalkamranews #kamra #maharashtrachihasyjatra #hasyajatra #hasyajatracomedyshow #sachingoswami #prashantkadam #prshantkadamchannel