EX ED OFFICER INTERVIEW: ईडीचे कधीही न ऐकलेले किस्से, आणि खात्यातले धमाल अनुभव
आपल्या देशात सध्या ईडी हा परवलीचा शब्द बनला आहे. ईडी असं नाव काढलं की अनेकांना घाम फुटतो, लोकांमध्ये चर्चा व्हायला लागते. अचानक या ईडीची ही दहशत का वाढली आहे, काय आहेत त्यापाठीमागची कारणं..याबद्दल पहिल्यांदाच ईडीमध्ये काम करणाऱ्या एका माजी IRS अधिकाऱ्याकडून आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. उज्ज्वलकुमार चव्हाण हे २०१० च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत, त्यांनी कायद्याची पदवी घेतल्यानंतर सरकारी सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन सध्या याबाबत कायदेशीर कन्सल्टिंगचे काम सुरु केले आहे.
#edraid #pmlacourt #pmla #prshantkadamchannel #irs #incometax #itraids #prshantkadamchannel #maharashtrapolitics #prashantkadam