वयाच्या १७ वर्षी गंधर्व कलामंच या कला संस्थेची स्थापना करणाऱ्या निनाद कदमसोबत दिलखुलास गप्पा
संवाद सेतूच्या 'खरं बोलू का' या पॉडकास्टचा भाग १ ला
'खरं बोलू का' या पॉडकास्टच्या पहिल्या भागात दिलखुलास गप्पा मारणार आहोत सृजनशीलतेची पालखी खांद्यावर घेऊन कलाक्षेत्राच्या वारीला निघालेला युवा कलाकार 'निनाद कदम' सोबत..
In the first episode of this podcast, we are going to talk to the artist 'Ninad Kadam', who is doing a great job in the field of art & theatre..
#podcast #marathi #shyari #drama #trending #trueline
Ninad Kadam : /kadamninad_27
Follow Us On
Social Links :
Youtube @SamvadSetuMedia
Instagram /samvad_setu_media
Facebook https://www.facebook.com/profile.php?...