रणरणत्या उन्हातून सावली कडे | वाटेवरल्या सावल्या | Part 2 Episode 01
माळावरच्या रणरणत्या उन्हात भयानक अशा दारिद्र्याचे चटके सहन करत गदिमांचं बालपण आणि किशोरवय गेलं. गरिबीनं आणि अपयशांनी भिरभिरलेल्या त्यांच्या मनानं अनेक वाटा धुंडाळल्या. अखेर त्यांना आवडती वाट गवसली पण ती तर फारच कठीण होती...