MENU

Fun & Interesting

श्रीमती. निशिगंधा वाड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना - Varshikotsav 2025

Seva Sahayog Foundation 5,740 lượt xem 3 weeks ago
Video Not Working? Fix It Now

सेवा सहयोग फाऊंडेशन संचालित समुत्कर्ष प्रकल्पामार्फत दरवर्षी वार्षिकोत्सवाचे आयोजन केले जाते. ह्यावर्षी "वारसा संस्कृतीचा, भविष्य घडवण्याचा... " ह्या थीम ला धरून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होती.

यंदाच्या वार्षिकोत्सव मध्ये श्रीमती. निशिगंधा वाड ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

धन्यवाद #NIshigandha_Wad विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी.

Comment