मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गवतील श्री अविनाश कुंभार यांच्या मातीची भांडी बनवण्याच्या कारखान्याला. हि मातीची भांडी आधुनिकरित्या कशी बनवली जातात? त्याच्या किंमती काय आहेत? माता कशी कुटली जाते? याची संपुर्ण माहिती या व्हीडीओद्वारे आपणास मिळणार आहे..
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#kokan #malvanilife #pottery #kumbhar #potter #mud #mati #sindhudurg #konkan #sawantwadi #trending #viral
अधिक माहितासाठी संपर्क
श्री अविनाश कुंभार
+91 94033 69221
+91 878-8545344
follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/
Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb