फायनान्शिअल प्लॅनिंगची सुरुवात कुठून करावी? फायनान्शिअल प्लॅनिंग करताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत? क्रेडिक कार्डचा वापर करून नक्की कोणत्या गोष्टी घ्याव्यात? कर्ज काढून घर-गाडी घ्यावी का? इन्व्हेस्टमेंटचे थंबरूल कोणते?
सेबी रेजिस्टर्ड फायनान्शिअल एडव्हायजर प्रियदर्शिनी मुळ्ये यांची मुलाखत, भाग १
#personalfinance #financetips #investmentstrategies #thinkbankpodcast
==========
Follow us on:
Instagram: https://www.instagram.com/thinkbank.official/
Facebook: https://www.facebook.com/thinkbanklive/
Twitter: https://x.com/thinkbanklive
==========
00:00 Intro
02:25 Financial Planning म्हणजे नक्की काय?
03:32 Financial Planning ची सुरुवात कशी करावी?
06:10 Financial Planning करताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नये?
08:20 प्रत्येकाकडे Contingency Fund किती असला पाहिजे?
11:31 सातत्याने होणारी ऑनलाईन पेमेंट्स अटोक्यात कशी आणावीत?
13:13 क्रेडिट कार्ड कसं मॅनेज करावं?
14:49 क्रेडिट कार्ड किंवा तत्सम सुविधा वापराव्यात का टाळाव्यात?
16:13 स्वत:च्या aspirations आणि खर्चाचे नियोजन कसे करावे?
18:39 Financial Planning चे थंबरुल कोणते आहेत?
21:19 कर्ज काढून घर घ्यावं का गाडी घ्यावी?
23:12 Investments करताना कोणती कॅल्क्युलेशन्स लक्षात घ्यावी?