Pune politics : Ravindra Dhangekar यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; Eknath Shinde यांना काय फायदा?
#ravindradhangekar #eknathshinde #shivsena
काँग्रेसचे कसब्यातले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय ते लवकरच घेणार आहेत आणि त्यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट ते घेणार आहेत.
रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेनाप्रवेशामुळे पुण्यातले राजकारण कसे बदलणार आणि त्याचा एकनाथ शिंदेंना काय फायदा होणार जाणून घेऊ व्हिड़िओच्या माध्यमातून..
-----------------------------
Connect With Us :
⏩Facebook : https://shorturl.at/NiLs4
⏩Instagram : https://shorturl.at/gb92V
⏩Twitter : https://x.com/PoliticsMarathi