#BolBhidu #ShaniwarWada #PuneHorrorStory
पुण्यात बाहेरुन आलेला माणूस सगळ्यात पहिल्यांदा काय करतोय ? तर मिसळ खाऊन बघतोय आणि आमच्याकडची कशी भारी आहे हे सांगतोय, मग दगडूशेठला जातोय, गणपती बाप्पाच्या पाया पडतोय आणि तिथून सरळ जाऊन आधी लाल महाल पाहणार आणि मग गाठणार शनिवारवाडा.
मग शनिवारवाडा बघताना, हमखास एखाद्या माणसाला प्रश्न विचारणार, लोकं म्हणतात इथून काका मला वाचवा असा आवाज येतोय, खरंच येतो का ? शनिवारवाड्याचा इतिहास, भारताच्या सत्ताकारणात कधीकाळी शनिवारवाड्यानं मिळवलेलं वैभव, त्याची भव्यता, त्या काळातली वास्तुकला सगळ्या गोष्टी बाजूला पडतात आणि चर्चेत येतो तो एकच प्रश्न, काका मला वाचवा हा आवाज खरंच येतो का ? या आवाजाची स्टोरी, शनिवारवाड्यात घडलेल्या घटना आणि एका अफवेचा इतिहास, पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/