MENU

Fun & Interesting

राजगिऱ्याच्या पुऱ्या | Rajgira Puri | Rajgira Potato Puri | Upvasachi Puri | Navratri Recipes

Nivedita Saraf Recipes 96,417 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

नवरात्रीचे दिवस सुरू झाले आहेत आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की उपवासाचा असा कोणता पदार्थ बनवायचा जो खायला खमंग असेल ? ह्या प्रश्नाचं उत्तर आजच्या रेसिपी मध्ये दडलं आहे. उपवासाच्या राजगिऱ्याच्या पुऱ्या नक्की करून बघा आणि मला कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
.
साहित्य -
.
२ कप राजगिऱ्याचं पीठ
.
मीठ
.
१ चमचा जिरे
.
विलिना तेल
.
.
Music provided by no copyright - audio world
https://youtu.be/Yj7gkX_qKXc
__
Free download link-
http://raboninco.com/XQPM
.
#navratispecial

#fastrecipe

#upvas_recipe

#faralirecipes

Comment