• कच्च्या कैऱ्या - अर्धा किलो
• बारीक चिरलेला गूळ - 200 ग्रॅम
सुरुवातीला कैरीला लावण्यासाठी - 1 चमचा मीठ ,½ चमचा हळद.
• लाल तिखट - 1½ चमचे
• हळद - ½ चमचा
• मीठ - 2 चमचे / 35 ग्रॅम
• मोहरीची डाळ - 2 मोठे चमचे
• तेल - 200 ग्रॅम
• गोड लोणच्याचा मसाला 👇
8 लवंग,
8 काळी मिरी,
2 इंच दालचिनी ,
8 हिरवी वेलची,
½ चमचा धने,
½ चमचा बडीशेप,
½ चमचा जिरे,
10 मेथीदाणे
तिखट - ½ चमचा
हळद - ½ चमचा
मीठ - ½ चमचा
तेल - 200 ग्रॅम