MENU

Fun & Interesting

Sharad Pawar Full Interview : अजित पवारांना परत घेणार ? मविआची सत्ता कशी येणार ? शरद पवारांची मुलाखत

BolBhidu 319,032 lượt xem 3 months ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #sharadpawar #SharadPawarExlusiveInterview

मुलाखतकार - आरती मोरे
व्हिडिओ जर्नॅलिस्ट (DOP) - ओंकार गिरी
कॅमेरामेन - शुभम वाडकर, अथर्व दिवाकर, अजित गायकवाड, श्रीरंग ढापरे आणि टीम
एडीटर, ग्राफिक्स - ऋषिकेश घरत

Timestamp

00:00 – BTS
00:59 – मुलाखतीची सुरुवात
01:23 – 1980 पासून बीडच्या मुक्कामात पवारांनी राजकारण बदललंय, आत्ताचा बीडचा मुक्काम काय बदलणार ?
04:17 – येत्या विधानसभेला पवार किती आमदार निवडून आणणार ?
05:58 – शरद पवारांना निवडणूकीत वाऱ्याचा अंदाज कसा लागतो ?
08:38 - विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा आणि यश मिळेल ?
10:45 - बारामती विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात उमेदवार का उतरवला ?
13:46 - अजित दादांच्या विरोधात प्रतिभाकाकी प्रचार का करतायत ?
14:39 - महिला सक्षमीकरणासाठी निर्णय घेणारे शरद पवार महिलांना 1500 रू देण्याच्या राजकारणाकडे कसे पाहतात ?
19:22 - राज्यात सत्ताबदल झाला तर केंद्रातलं NDA सरकार अडचणीत येईल ?
22:23 - भाजपच्या "बटेंगे तो कटेंगे" या प्रचाराच्या लाईनकडे शरद पवार कसं बघतात ?
24:36 - 23 तारखेच्या निकालानंतर ते 72 तास किती महत्वाचे असतील ?
25:31 - विधानसभा निवडणूकीनंतर शरद पवार हे अजित पवारांना सोबत घेतील का ?
26:50 - "म्हातार जिकडं फिरतं तिकडं चांगभलं हुतय" हे खरं आहे का ?
28:29 - घड्याळ गेल्यानंतर नविन तुतारी हे चिन्ह लोकांपर्यंत कसं पोहोचवलं ?
30:54 - 85 वय झालं तरी खचून न जाता लढायची उमेद शरद पवारांकडे कुठून येते ?
34:56 - विधानसभा निवडणुकीतही मनोज जरांगे पाटलांचा मराठा आरक्षणाचा फॅक्टर महत्त्वाचा ठरेल ?
36:38 - निकालानंतर महाराष्ट्रातलं राजकीय चित्र कसं असेल ?
38:00 - मुलाखतीचा शेवट
38:13 - पडद्यामागचे शरद पवार...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

Comment