#BolBhidu #ChhaganBhujbal #SharadPawar #PawarVsPawar
अजित पवारांनी केलेल्या बंडात छगन भुजबळांनी सहभागी होणं आणि थेट शरद पवारांवर टिका करणं महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित अशी घटना आहे. हेच नाही तर शरद पवारांनी देखील आपल्या भाषणात फक्त भुजबळांच नाव घेवून टिका केली. इतक्यावर न थांबता पवारांनी आपली पहिली सभा भुजबळांच्या येवल्यात ठेवली. लोकांना वाटतं हे दोन्ही नेते म्हणजे एकमेकांचे कट्टर साथीदार, पण गेल्या ३ दशकांच राजकारण तसं नव्हतं.
एकमेकांना सोबत करून एकमेकांना शह देणारं राजकारण म्हणजे पवार-भुजबळांच राजकारण होतं. आज खऱ्या अर्थाने हे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभा आहेत. गेल्या तीन दशकांचं सोबत असतांना एकमेकांना शह देण्याचं राजकारण कसं होतं ? पवार आणि भुजबळांच्या 30 वर्षांच्या शीतयुद्धाचा इतिहास बघूया..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/